News Update

ध्येय व उद्दिष्टे:

        शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अनेक समस्यांवर उपाययोजना म्हणून ATSE नावाची स्पर्धा परीक्षा निर्माण केली आहे.

           आजच्या स्पर्धात्मक जगात सामोरे जायचे असेल तर त्याला अनुसरूनच शिक्षण मिळायला हवे. आज आम्ही प्रत्येक विद्यार्थी घडवण्यास आमच्या परीने प्रयत्नशील आहोत.

Log In
 
 
  • प्रवेश प्रक्रिया चालू आहे.
  • वेबसाईट वर प्रवेश अर्ज उपलब्ध आहे.
  • परीक्षेचा निकाल वेबसाईट वर उपलब्ध होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख: सोमवार ३० सप्टेंबर २०१३
  • लेट फी दिनांक: गुरुवार ३१ ऑक्टोबर २०१३ लेट फी रु ५० सहित.
  • हेल्फ लाईन :- ०२१८४ - २४०४१२
  • सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत